महाकवी श्रीअरविंद यांच्या सावित्री महाकाव्यातील तत्त्वज्ञान (पुस्तक)
From Wikipedia, the free encyclopedia
महाकवी श्रीअरविंद यांच्या सावित्री महाकाव्यातील तत्त्वज्ञान: सावित्री हे श्रीअरविंद लिखित इंग्रजी महाकाव्य आहे. २३५०० ओळींचे हे महाकाव्य इंग्रजी साहित्यातील सर्वात दीर्घ महाकाव्य आहे. या महाकाव्यातील तत्त्वज्ञान मराठी वाचकांना समजावे या हेतुने लेखक डॉ.गजानन नारायण जोशी यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
![]() |
हा लेख किंवा विभाग सध्या विस्तारला / बदलला / भाषांतरीत केला जात असण्याची शक्यता आहे. तरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करून हातभार लावावा अशी या लेखावर काम करित असलेल्या सदस्यांची इच्छा आहे. जर आपणास हा संदेश कोणी लिहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पानाचा इतिहास पहा. हा लेख 1 सेकंद पूर्वी सदस्य:अभय नातू (चर्चा | योगदान) द्वारे अखेरचा संपादित केल्या गेला होता.(अद्यतन करा) कृपया, हा साचा संपादने झाल्यानंतर काढून टाकणे होत असेल तरच लावावा, अन्यथा लावू नये. जर हे लेख संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाकावा ही विनंती. |