मरिन काउंटी (कॅलिफोर्निया)
From Wikipedia, the free encyclopedia
From Wikipedia, the free encyclopedia
मरिन काउंटी (/məˈrɪn/, /məˈrɪn/) अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील एक काउंटी आहे. ही काउंटी सान फ्रान्सिस्को बे एरियाच्या वायव्य भागात आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील २,६२,२३१ होती. [1] काउंटीचे प्रशासकीय केन्द्र सान रफायेल येथ सॅन राफेल आहे. [2] ही काउंटी सान फ्रान्सिस्को शहराला गोल्डन गेट पूलाद्वारे जोडलेली आहे.
२०१९मध्ये मरिन काउंटीचे दरडोई उत्पन्न $१,४१,७३५ इतके होते. हे अमेरिकेतील काउंट्यामध्ये सहाव्या क्रमांकाचे आहे. [3]
मरिन काउटीची स्थापना १८ फेब्रुवारी, १८५० रोजी झाली. ही काउंटी कॅलिफोर्नियाच्या मूळ २७ काउंट्यांपैकी एक आहे.[4]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.