मजूर पक्ष
From Wikipedia, the free encyclopedia
मजूर पक्ष (Labour Party) हा युनायटेड किंग्डम देशामधील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. उदारमतवादी व सामाजिक लोकशाही ह्या तत्त्वांवर आधारित असलेला मजूर पक्ष आजवर अनेकदा सत्तेवर राहिला असून सध्याच्या घडीला तो ब्रिटनमधील प्रमुख विरोधी पक्ष आहे. हुजूर पक्ष हा ब्रिटनमधील दुसरा प्रमुख पक्ष आहे.
जलद तथ्य मजूर पक्ष, नेता ...
मजूर पक्ष | |
---|---|
Labour Party | |
नेता | जेरेमी कॉर्बिन |
उपनेता | हॅरियेट हर्मन |
स्थापना | इ.स. १९०० |
मुख्यालय | सिटी ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन |
सदस्य संख्या | ▲१,९४,२६९ |
राजकीय विस्तार | उदारमतवादी |
रंग | लाल |
हाउस ऑफ कॉमन्स |
२५६ / ६५० |
हाउस ऑफ लॉर्ड्स |
२१८ / ७९३ |
युरोपीय संसद |
२० / ७३ |
संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर) |
बंद करा
मजूर पक्षाची स्थापना इ.स. १९०० साली झाली.