भारताची महासंहारक शस्त्रे
From Wikipedia, the free encyclopedia
भारताच्या महासंहारक शस्त्रांमध्ये आण्विक आणि रासायनिक शस्त्रांचा समावेश आहे. यांत अंदाजे १६० आण्विक बॉम्ब आहेत आणि शिवाय २०० अधिक बॉम्ब तयार करण्याची सामग्री आहे.[1]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |