From Wikipedia, the free encyclopedia
ब्रिटिश कोलंबिया हा कॅनडा देशाचा सर्वात पश्चिमेकडील प्रांत आहे. ब्रिटिश कोलंबियाच्या पश्चिमेला प्रशांत महासागर, वायव्येला अलास्का, उत्तरेला युकॉन व नॉर्थवेस्ट टेरिटोरीज, पूर्वेला आल्बर्टा प्रांत तर दक्षिणेला अमेरिकेची वॉशिंग्टन, आयडाहो व मोंटाना ही राज्ये आहेत. व्हिक्टोरिया ही ब्रिटिश कोलंबियाची राजधानी व व्हॅंकूव्हर हे तेथील सर्वात मोठे शहर आहे.
ब्रिटिश कोलंबिया British Columbia | ||
कॅनडाचा प्रांत | ||
| ||
कॅनडाच्या नकाशावर ब्रिटिश कोलंबियाचे स्थान
| ||
देश | कॅनडा | |
राजधानी | व्हिक्टोरिया | |
सर्वात मोठे शहर | व्हॅंकूव्हर | |
क्षेत्रफळ | ९,४४,७३५ वर्ग किमी (५ वा क्रमांक) | |
लोकसंख्या | ४४,१९,९७४ (३ वा क्रमांक) | |
घनता | ४.७ प्रति वर्ग किमी | |
संक्षेप | BC | |
http://www.gov.bc.ca | ||
हा प्रदेश येथील नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. ब्रिटिश कोलंबियाचे ब्रीद वाक्य आहे - स्प्लेंडर सिने ओक्कासु (लॅटिन - अस्ताविण सौंदर्य)
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.