![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/2c/Flag_of_Bahrain.svg/langmr-640px-Flag_of_Bahrain.svg.png&w=640&q=50)
बहरैन राष्ट्रीय फुटबॉल संघ
From Wikipedia, the free encyclopedia
बहरैन फुटबॉल संघ (अरबी: منتخب البحرين لكرة القدم; फिफा संकेत: BHR) हा पश्चिम आशियामधील बहरैन देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला बहरैन सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १०४ व्या स्थानावर आहे. बहरैनने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. बहरैन आजवर ५ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे व २००४ साली त्याने उपांत्यफेरी गाठली होती..
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/2c/Flag_of_Bahrain.svg/640px-Flag_of_Bahrain.svg.png)