फ्रांसेस आर्नोल्ड
अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते / From Wikipedia, the free encyclopedia
फ्रांसेस हॅमिल्टन आर्नोल्ड (२५ जुलै, १९५६:एजवूड, ॲलिघेनी काउंटी, पेनसिल्व्हेनिया, अमेरिका - ) या अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, जैवरसायनशास्त्रज्ञ आणि जैविक अभियंता आहेत. या कॅलटेक येथे रसायशास्त्राच्या लायनस पॉलिंग प्राध्यापिका आहेत. त्यांच्या एन्झाइम[मराठी शब्द सुचवा]बद्दलच्या संशोधनासाठी त्यांना २०१८ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.