फ्रँकलिन काउंटी (व्हरमाँट)
From Wikipedia, the free encyclopedia
फ्रँकलिन काउंटी ही अमेरिकेच्या व्हरमाँट राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेंट आल्बान्स येथे आहे.[1]
हा लेख अमेरिकेच्या व्हरमाँट राज्यातील फ्रँकलिन काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, फ्रँकलिन काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४९,९४६ इतकी होती.[2]
फ्रँकलिन काउंटीची रचना १७९२ मध्ये झाली.[3][4] या काउंटीला अमेरिकेचे मुत्सद्दी बेंजामिन फ्रँकलिन यांचे नाव दिलेले आहे.
फ्रँकलिन काउंटी बर्लिंग्टन महानगरक्षेत्राचा भाग आहे.