फिल्मफेर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार दरवर्षी फिल्मफेअर नियतकालिकातर्फे बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रीला दिला जातो त्यांच्या मागील वर्षाच्या चित्रपटातील कामगिरीसाठी. हा फिल्मफेअर पुरस्कारांमधील एक मुख्य पुरस्कार आहे.
Filmfare Award per la miglior attrice (it); শ্রেষ্ঠ অভিনেত্রী বিভাগে ফিল্মফেয়ার পুরস্কার (bn); Filmfare Award de la meilleure actrice (fr); સર્વશ્રેષ્ઠ અભિનેત્રી તરીકેનો ફીલ્મફેર પુરસ્કાર (gu); Filmfare Award voor beste actrice (nl); Gwobr Filmfare am yr Actores Orau (cy); جایزه فیلمفیر بهترین بازیگر زن (fa); Filmfare Award for Best Actress (en); Premi Filmfare a la millor actriu (ca); फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार (mr); Filmfare Award/Beste Hauptdarstellerin (de); フィルムフェア賞 主演女優賞 (ja); Filmfare Award for bedste skuespillerinde (da); فلمفير جايزه د ښه لوبګري لپاره (ps); Filmfare մրցանակ լավագույն կանացի դերի համար (hy); Филмфер за најбољу главну глумицу (sr); फिल्मफेयर सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार (ne); فلم فیئر اعزاز برائے بہترین اداکارہ (ur); Penghargaan Filmfare untuk Aktris Terbaik (id); Filmfare Award за найкращу жіночу роль (uk); Filmfarepris för bästa kvinnliga skådespelare (sv); Nagroda Filmfare dla Najlepszej Aktorki (pl); פרס פילמפייר לשחקנית הטובה ביותר (he); Nagrada Filmfare za najbolju glumicu (sh); Filmfare Award барои беҳтарин нақши зан (tg); फ़िल्मफ़ेयर सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार (hi); Filmfare Award за лучшую женскую роль (ru); Anugerah Filmfare untuk Pelakon Wanita Terbaik (ms); Premio Filmfare á mellor actriz (gl); جائزة فيلم فير لأفضل ممثلة (ar); Βραβείο Filmfare Καλύτερου Α' γυναικείου ρόλου (el); फिल्मफेयर सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार (mai) শ্রেষ্ঠ অভিনেত্রীর জন্য ফিল্মফেয়ার পুরস্কার (bn); Récompense pour une actrice indienne (fr); પુરસ્કાર (gu); Best Actress (en); Anugerah aktris terbaik (id); सर्वश्रेष्ठ अभिनेत्री (hi); सर्वोत्तम अभिनेत्री (mr) Филмфер награда за најбољу главну глумицу (sr); フィルムフェア賞 最優秀主演女優賞, スター・スクリーン・アワード 最優秀主演女優賞 (ja); جائزة فيلم فير افضل ممثلة (ar); Filmfer nagrada za najbolju glumicu (sh)
जलद तथ्य स्थान, विजेता ...
फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार |
माध्यमे अपभारण करा |
विकिपीडिया |
स्थान | भारत |
---|
विजेता | - मीना कुमारी (Baiju Bawra, इ.स. १९५४)
- मीना कुमारी (Parineeta, इ.स. १९५५)
- कामिनी कौशल (Biraj Bahu, इ.स. १९५६)
- नूतन (Seema, इ.स. १९५७)
- नर्गीस दत्त (मदर इंडिया, इ.स. १९५८)
- वैजयंतीमाला (साधना, इ.स. १९५९)
- नूतन (Sujata, इ.स. १९६०)
- बीना राय (Ghunghat, इ.स. १९६१)
- वैजयंतीमाला (गंगा जमना, इ.स. १९६२)
- मीना कुमारी (साहिब बीबी और गुलाम, इ.स. १९६३)
- नूतन (बंदिनी (१९६३ हिंदी चित्रपट), इ.स. १९६४)
- वैजयंतीमाला (संगम, इ.स. १९६५)
- मीना कुमारी (काजल (१९६५ हिंदी चित्रपट), इ.स. १९६६)
- वहीदा रेहमान (गाइड (चित्रपट), इ.स. १९६७)
- नूतन (Milan, इ.स. १९६८)
- वहीदा रेहमान (Neel Kamal, इ.स. १९६९)
- शर्मिला टागोर (आराधना, इ.स. १९७०)
- मुमताज (Khilona, इ.स. १९७१)
- आशा पारेख (कटी पतंग, इ.स. १९७२)
- हेमा मालिनी (सीता और गीता, इ.स. १९७३)
|
---|
स्थापना | |
---|
अधिकृत संकेतस्थळ |
|
बंद करा
प्रथम पुरस्कार १९५४ मध्ये प्रदान करण्यात आला आणि पहिला पुरस्कार मीना कुमारी यांना बैजू बावरा चित्रपटातील गौरीच्या भूमिकेसाठी प्रदान करण्यात आला; जिथे त्यांनी मानसिंग तोमरच्या दरबारात १६ व्या - १७ व्या शतकात राहणारे ग्वाल्हेरचे प्रख्यात शास्त्रीय गायक बैजू बावरा यांच्या प्रेमीकेची भूमिका केली होती.[1] पुढे मीना कुमारींना १९५५ मध्ये (परिणिता) आणि १९६३ मध्ये (साहेब, बीवी और गुलाम) या चित्रपटांसाठी पुन्हा पुरस्कार मिळाला.रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातील भूमिकेसाठी २०२४ मध्ये आलिया भट्ट यांना नवीनतम पुरस्कार प्रदान करण्यात आला. ह्या आधी भट्टयांना चार वेळा ह्या श्रेणीतील पुरस्कार मिळाला आहे. आजवर नूतन, काजोल व आलिया भट्ट ह्यांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ५ वेळा) हा पुरस्कार जिंकला आहे तर माधुरी दीक्षितने सर्वाधिक वेळा (१४) नामांकन मिळवले आहे.
१९८७ आणि १९८८ मध्ये कोणत्याच फिल्मफेर पुरस्कारांसारखा हा देखील कोणालाच दिला गेला नाही. फक्त १९७४ मध्ये हा पुरस्कार विभागून डिंपल कापडिया व जया बच्चन यांना देण्यात आला होता त्यांच्या प्रत्येकीच्या बॉबी आणि अभिमान चित्रपटातील कामगिरीसाठी. ह्या पुरस्काराचे विजेते अनेक वेळा सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्तम पदार्पण अभिनेत्री आणि सर्वोत्तम अभिनेत्री (समीक्षक) साठी पण नामांकीत / विजेते झाले आहे.