फार्मिंग्टन हिल्स (मिशिगन)
From Wikipedia, the free encyclopedia
फार्मिंग्टन हिल्स हे मिशिगन राज्यातील ओकलंड काउंटीतील एक शहर आहे. डीट्रॉइट महानगराचा भाग असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ७९,७४० होती.[1]
अमेरिकेतील सर्वात कमी गुन्हेगारी असलेल्या २५ शहरांत फार्मिंगटन हिल्सचा समावेश होतो.