From Wikipedia, the free encyclopedia
प्रज्ञान रोव्हर हा एक भारतीय चंद्रावरचा रोव्हर आहे जो चांद्रयान ३ चा भाग होता. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने विकसित केलेली ही चंद्रावरची मोहीम होती.[1] [2] [3] [4]
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
ह्याचा भाग | चंद्रयान २ | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
चालक कंपनी | |||
वस्तुमान |
| ||
|
ह्या रोव्हरची मागील पुनरावृत्ती २२ जुलै २०१९ रोजी चांद्रयान २ चा भाग म्हणून प्रक्षेपित करण्यात आली होती आणि ६ सप्टेंबर रोजी चंद्रावर क्रॅश झाल्यावर त्याच्या लँडर, विक्रमसह ते नष्ट झाले होते. [5] चांद्रयान ३, विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरच्या नवीन आवृत्त्यांसह १४ जुलै २०२३ रोजी प्रक्षेपित केले, व २३ ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वीरित्या उतरले.[6]
प्रज्ञान रोव्हरचे वस्तुमान सुमारे २७ किलो आहे आणि परिमाणे ०.९ मी x ०.७५ मी x ०.८५ मी आहे, व ५० वॅट्सच्या पॉवर आउटपुट आहे.[7] हे सौर ऊर्जेवर कार्य करण्यासाठी बनवले आहे.[8][9] रोव्हर सहा चाकांवर चंद्राच्या पृष्ठभागावर १ सेंटीमीटर प्रति सेकंद च्या वेगाने फिरणार व लँडरकडे माहिती पाठवणार. लँडर ही माहिती पृथ्वीवर परत पाठवणार. [10] [11] [12] [13] [14]
रोव्हरचा अपेक्षित कार्यकाळ एक चंद्र दिवस किंवा सुमारे १४ पृथ्वी दिवस आहे, कारण त्याचे इलेक्ट्रॉनिक्स थंड चंद्र रात्री सहन करण्यासाठी बनवले नाहीत. [15] [16]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.