पोप युजीन तिसरा
From Wikipedia, the free encyclopedia
पोप युजीन तिसरा (??:पिसा, इटली - जुलै ८, इ.स. ११५३) हा इ.स. ११४५ ते इ.स. ११५३ दरम्यान पोप होता. याचे मूळ नाव बेर्नार्दो दा पिसा असे होते.
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|