पेठ किल्ला
From Wikipedia, the free encyclopedia
पेठ किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्यालाच कोथळीगडचा किल्ला म्हणतात.
किल्ल्याबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा. |
हा लेख महाराष्ट्रातील पेठ नावाचा किल्ला याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पेठ (निःसंदिग्धीकरण).