पिस्त
From Wikipedia, the free encyclopedia
पिस्त (/piːst/, ईंग्रजी piste) [1] स्नो स्कीइंग, स्नोबोर्डिंग किंवा इतर माउंटन स्पोर्ट्ससाठी माउंटन खाली उतरण्याचा एक चिन्हांकित स्की रन किंवा पथ असतो.
हा शब्द युरोपियन फ्रेंच [2] (ट्रेल, ट्रॅक) आहे आणि उत्तर अमेरिकेत याचे 'ट्रेल', 'स्लॉप' किंवा 'रनेड रन' असे समानार्थी श्ब्द आहेत. या शब्दात "ई"चा आवाज (उदा. ईंग्रजी मधील "beast" ) वापरून उच्चारला जातो.