पिटकिन काउंटी, कॉलोराडो
कॉलोराडोमधील काउंटी / From Wikipedia, the free encyclopedia
पिटकिन काउंटी ही अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील ६४पैकी एक काउंटी आहे. २०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १७,५३८ होती. [1] काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर ॲस्पेन आहे. [2] या काउंटीला नाव कॉलोराडोचे गव्हर्नर फ्रेडरिक वॉकर पिटकिनचे नाव देण्यात आले आहे. पिटकिन काउंटीचे दरडोई उत्पन्न अमेरिकेत सातव्या क्रमांकावर आहे. [3]