पांतागोनिया
From Wikipedia, the free encyclopedia
पांतागोनिया हा दक्षिण अमेरिका खंडाच्या दक्षिण भागातील एक भौगोलिक प्रदेश आहे. हा प्रदेश चिली व आर्जेन्टिना देशांमध्ये आन्देसेच्या दक्षिणेस स्थित आहे.