![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/6/6f/Gyps_bengalensis_PLoS.png/640px-Gyps_bengalensis_PLoS.png&w=640&q=50)
पांढर्या पुठ्ठ्याचे गिधाड
From Wikipedia, the free encyclopedia
पांढऱ्या पुठ्ठ्याचे गिधाड किंवा बंगाली गिधाड हा दक्षिण आणि आग्नेय आशियातील एक मृतभक्षक शिकारी पक्षी आहे. इ.स. १९९०पासून यांची संख्या झपाट्याने कमी झाली, तकी की, १९९२ ते २००७ या काळात यांची संख्या ९९.९ टक्क्यांनी कमी झाली.[2] त्यामुळे या पक्षाला आय.यू.सी.एन.च्या लाल यादीमध्ये अतिशय चिंताजनक प्रजातीचा दर्जा दिला गेला. १९८० च्या दशकात यांची संख्या काही कोटींमध्ये होती. याला "जगातील सर्वात मुबलक मोठा शिकारी पक्षी" मानले जात असे.[3] २०१६मध्ये यांची संख्या १०,००० पेक्षा कमी वर्तवण्यात आली आहे.[1]
जलद तथ्य पांढऱ्या पुठ्ठ्याचे गिधाड बंगाली गिधाड, प्रजातींची उपलब्धता ...
पांढऱ्या पुठ्ठ्याचे गिधाड बंगाली गिधाड | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() | ||||||||||||
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
| ||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||
जिप्स बेंगॉलेन्सिस (ग्मेलिन, १७८८) | ||||||||||||
![]() | ||||||||||||
बंद करा