From Wikipedia, the free encyclopedia
पवन कल्याण हे एक दक्षिणात्य चित्रपट अभिनेता आहे आणि ते मुख्यतः तेलुगू चित्रपटात काम करतात.[2] इ.स. १९९६ साली तेलुगू चित्रपट अककड़ा अम्माई इककड़ा अब्बाई मध्ये काम करून पवन कुमार ने आपल्या अभिनय कारकिर्दीस सुरुवात केली.
इ.स. २०१४ मध्ये पवन कल्याण यांनी जन सेना पक्ष नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली.[3][4]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.