पन्हाळा
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला / From Wikipedia, the free encyclopedia
कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळगड हा किल्ला डोंगरी किल्ल्यात पडतो. संरक्षणाच्या दृष्टीने इतर किल्ल्यांच्या तुलनेने डोंगरी किल्ल्यांना अधिक महत्व होते. डोंगरी किल्ल्यांचे महत्व सांगताना कौटिल्य लिहतो, 'भुईकोट किल्ल्यापेक्षा पाणकोट किल्ला चांगला व पाणकोट किल्लापेक्षा डोंगरी किल्ला चांगला महाराष्ट्रात गिरीदुर्गाची संख्या फार मोठी होती व आहे.[1]
जलद तथ्य
पन्हाळा | |
तीन दरवाजा येथील आतील द्वार, इ. स.cf १८९४,पन्हाळा | |
नाव | पन्हाळा |
उंची | ४०४० फूट |
प्रकार | गिरीदुर्ग |
चढाईची श्रेणी | सोपी |
ठिकाण | कोल्हापूर, महाराष्ट्र |
जवळचे गाव | {{{गाव}}} |
डोंगररांग | कोल्हापूर |
सध्याची अवस्था | {{{अवस्था}}} |
स्थापना | {{{स्थापना}}} |
बंद करा
या लेखाचे शुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरण मराठी विकिपीडियासाठी अनुकूल नाही. कृपया लेख तपासून शुद्धलेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन किंवा/आणि मराठी व्याकरणविषयक चुका आढळल्यास वापरला जातो. |