![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/48/LocationNewGuinea.svg/langmr-640px-LocationNewGuinea.svg.png&w=640&q=50)
न्यू गिनी
From Wikipedia, the free encyclopedia
न्यू गिनी हे ओशनिया खंडातील एक बेट आहे. न्यू गिनी दक्षिण प्रशांत महासागरामध्ये ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला वसले आहे.
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख न्यू गिनी बेट याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, गिनी (निःसंदिग्धीकरण).
जलद तथ्य न्यू गिनी, बेटाचे स्थान ...
न्यू गिनी | |
---|---|
![]() | |
बेटाचे स्थान | दक्षिण प्रशांत महासागरामध्ये ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला |
क्षेत्रफळ | ७,८६,००० वर्ग किमी |
देश |
![]() ![]() |
लोकसंख्या | ७५ लाख |
बंद करा
न्यू गिनी बेटाचा पूर्वेकडील अर्धा भाग पापुआ न्यू गिनी ह्या देशाने व्यापला आहे तर पश्चिमेकडील भागामध्ये इंडोनेशिया देशाचे पापुआ व पश्चिम पापुआ हे दोन प्रांत आहेत.