नॉरफोक काउंटी (मॅसेच्युसेट्स)
From Wikipedia, the free encyclopedia
नॉरफोक काउंटी ही अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील १४ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र डेडहॅम येथे आहे.[1]
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या मॅसेच्युसेट्स राज्यातील नॉरफोक काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नॉरफोक काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ७,२५,९८१ इतकी होती.[2]
नॉरफोक काउंटीची रचना २६ मार्च, १७९३झाली. या काउंटीला इंग्लंडमधील नॉरफोक काउंटीचे नाव दिलेले आहे.[3]
नॉरफोक काउंटी बॉस्टन महानगरक्षेत्राचा भाग आहे.