![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/6/6c/Donner_Lake_from_McClashan_Point.jpg/640px-Donner_Lake_from_McClashan_Point.jpg&w=640&q=50)
नेव्हाडा काउंटी (कॅलिफोर्निया)
From Wikipedia, the free encyclopedia
नेव्हाडा काउंटी ही अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील ५८ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र नेव्हाडा सिटी येथे आहे.[1]
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/6/6c/Donner_Lake_from_McClashan_Point.jpg/640px-Donner_Lake_from_McClashan_Point.jpg)
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/ea/Disambig-dark.svg/30px-Disambig-dark.svg.png)
हा लेख अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील नेव्हाडा काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नेव्हाडा काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,०२,२४१ इतकी होती.[2]
नेव्हाडा काउंटीची रचना १८५१मध्ये झाली. ही काउंटी साक्रामेंटो-ग्रासव्हिल महानगरक्षेत्राचा भाग आहे.