नेपाळ मधील धर्म From Wikipedia, the free encyclopedia
नेपाळ हे बहु-सांस्कृतिक, बहु-जातीय, बहुभाषिक आणि धार्मिक विविधता असलेले राष्ट्र आहे. येथे सर्व धर्म प्राचीन काळापासून आहेत आणि नेपाळच्या राज्यघटनेनुसार हे एक 'धर्मनिरपेक्ष' राज्यसुद्धा आहे.
इ.स. २०११च्या जनगणनेनुसार, नेपाळमधील ८१.३% लोकसंख्या हिंदू, ९.०% बौद्ध, ४.४% मुसलमान, ३.०% किराटवादी (Kiratist), १.४% ख्रिश्चन, ०.२% शीख, ०.१% जैन आणि ०.६% इतर धर्मीय किंवा निधर्मी (कोणत्याही धर्माचे पालन न करणारे) आहे.[1][2][3]
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.