नृसिंह
विष्णूचा मानव आणि पशू रूपातील अवतार / From Wikipedia, the free encyclopedia
नृसिंह अवतार हा विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार मानला जातो. वैशाख शुद्ध चतुर्दशीला हिरण्यकश्यपू या राक्षसाच्या नाशासाठी देवांच्या विनंतीवरूनच विष्णूंनी हा अवतार घेतला. अशी आख्यायिका प्रचलित आहे.[1] या दिवसाला नृसिंह जयंती असे संबोधिले जाते.[2]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |