नूमेआ
From Wikipedia, the free encyclopedia
नूमेआ (फ्रेंच: Nouméa) ही न्यू कॅलिडोनिया ह्या फ्रान्सच्या दक्षिण प्रशांत महासागरामधील प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. नूमेआची लोकसंख्या साधारण ९१,३८६ इतकी आहे.