निकोलेट काउंटी (मिनेसोटा)
From Wikipedia, the free encyclopedia
निकोलेट काउंटी ही अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील ८७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेंट पीटर येथे आहे.[1]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३४,४५४ इतकी होती.[2]
निकोलेट काउंटी मॅन्कॅटो नगरक्षेत्राचा भाग आहे. या काउंटीला जोसेफ निकोलस निकोलेटचे नाव दिले आहे.[3]