नायाग्रा काउंटी (न्यू यॉर्क)
From Wikipedia, the free encyclopedia
नायाग्रा काउंटी ही अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ६२ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र लॉकपोर्ट येथे आहे.[1]
हा लेख अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील नायाग्रा काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नायाग्रा काउंटी (निःसंदिग्धीकरण).
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २,१२,६६६ इतकी होती.[2]
नायाग्रा काउंटीची रचना १८०८ मध्ये झाली. या काउंटीला येथील स्थानिक इरॉक्वा भाषेतील जलगर्जना शब्दाचे नाव दिलेले आहे.[3] नायाग्रा धबधब्याला हे नाव दिले होते.