देशानुसार नोबेल पारितोषिक विजेते
From Wikipedia, the free encyclopedia
देशानुसार नोबेल पारितोषिकविजेत्यांची यादी येथे दिलेली आहे. जुलै २००८पर्यंत ७८९ व्यक्ती आणि २० संस्थांना हे पारितोषिक दिले गेलेले आहे.[1]
प्रत्येक विजत्याचे नाव नोबेल पारितोषिक समितीच्या संकेतस्थळावर दिलेल्या अधिकृत देशात घातलेले आहे.[2] तेथे एकापेक्षा अधिक देश दिले असता असे नाव सगळ्या देशांत घातलेले आहे.[3] काही विजेत्यांचे नाव त्यांच्या जन्मदेशात घातले आहे.[4]