From Wikipedia, the free encyclopedia
दिवाभीत, कुत्रुज किंवा सांज शिंगी डूमा अशी अनेक नावे असलेला हा एक पक्षी आहे याला (इंग्लिशमध्ये :striated scops owl, pallid scops owl) अशी अनेक नावे आहेत.
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हे कानांवर पिसे असलेले लहान,किरकोळ आणि राखट रंगाचे घुबड आहे.त्याच्या अंगावरचा रंग पिवळी झाक असलेला राखट- पिंकट, त्यावर बारीक रेखीव काळ्या रेषा. खालील अंगाचा रंग पिवळट आणि त्यावर दाट काळ्या रेषा असतात. नर व मादी दिसायला सारखे असतात.
गिलगिट, पंजाब आंनी सिंध, महाराष्ट्र, पुणे,ठाणे, अहमदनगर आणि रत्नागिरी येथे एकेएकटे आढळून येतात . बलुचीस्थान , पाकिस्तान येथे प्रामुख्याने एप्रिल-मे मध्ये वीण असतात.
डोंगरांचा खडकाळ भाग आणि उजाड प्रदेशात आढळून येतात.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.