From Wikipedia, the free encyclopedia
रामायणानुसार दशरथ (संस्कृत: दशरथ ; ख्मेर: दसरथ ; भासा मलायू: Dasarata, दसरता ; बर्मी: Dasagiri, दसगिरी; युआन: दतरत ; तमिळ: தசரதன் ; थाई: दोत्सोरोत ; लाओ: दोतारोत; चिनी: 十车王 ;) हा रामायणात उल्लेखलेला अयोध्येचा इक्ष्वाकु कुलोत्पन्न राजा होता.
रामायणातील मुख्य असलेल्या श्री रामाचा हे पिता होता. इक्ष्वाकु कुळातील राजा अज व त्याची पत्नी इंदुमती यांचा हा पुत्र होता. याला कौसल्या, सुमित्रा व कैकेयी या तीन पत्नी होत्या. याला कौसल्येपासून राम, सुमित्रेपासून लक्ष्मण व शत्रुघ्न आणि कैकेयीपासून भरत असे चार पुत्र लाभले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.