दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
From Wikipedia, the free encyclopedia
दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे.[1] मंडईच्या गणपतीसह या मंडळाच्या गणपतीला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे.