![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c5/Thomas_Babington_Macaulay.jpg/640px-Thomas_Babington_Macaulay.jpg&w=640&q=50)
थॉमस मेकॉले
From Wikipedia, the free encyclopedia
थॉमस बॅबिंग्टन मेकॉले (जन्म २५ ऑक्टोबर १८०० - मृत्यू २८ डिसेंबर १८५९) हे ब्रिटिश लेखक, इतिहासकार आणि राजकारणी होते. त्यांचे निबंध आणि इंग्लंडचा इतिहास ह्या ब्रिटिश इंग्लिशमधील अभिजात साहित्यकृती मानण्यात येतात.
जलद तथ्य थॉमस बॅबिंग्टन मेकॉले, जन्म ...
थॉमस बॅबिंग्टन मेकॉले | |
---|---|
![]() | |
जन्म |
२५ ऑक्टोबर १८०० |
मृत्यू |
२८ डिसेंबर १८५९ |
राष्ट्रीयत्व | ब्रिटिश |
नागरिकत्व | ब्रिटिश |
प्रसिद्ध कामे | भारतीय दंडविधान, शिक्षणविषयक टिपण |
स्वाक्षरी |
बंद करा