त्सुगस्पिट्से
वेटरस्टीन पर्वताचे सर्वोच्च शिखर (पूर्व आल्प्स) / From Wikipedia, the free encyclopedia
त्सुगस्पिट्से जर्मनीतील सर्वात उंच ठिकाण. समुद्रसपाटीपासूनची उंची २,९६२ मी. जर्मनीतील सर्वात थंड ठिकाण म्हणून पण ओळखले जाते. हिवाळ्यात कधीकधी -२० ते - ४० पर्यंतहि तापमान खाली उतरते. स्किंग तसेच ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण.
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/05/Zugspitze_Airview_01.jpg/640px-Zugspitze_Airview_01.jpg)