त्रिपुरा
भारतातील एक राज्य. / From Wikipedia, the free encyclopedia
त्रिपुरा (बांग्ला: ত্রিপুরা) हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे.[1] याच्या उत्तरेला व पश्चिमेला बांग्लादेश, ईशान्येला आसाम व पूर्वेला मिझोराम ही राज्ये आहेत. त्रिपुराचे क्षेत्रफळ १०.४९२ चौ.किमी एवढे आहे. आगरताळा हे त्रिपुराच्या राजधानीचे व राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. या राज्याची लोकसंख्या ३६,७१,०३२ एवढी आहे. तांदूळ, डाळ, ताग, कापूस ही त्रिपुराची प्रमुख पिके आहेत. राज्याची साक्षरता ८७.७५ टक्के आहे. गोमती व खोवाई या येथील प्रमुख नद्या आहेत. येथे त्रिपुरी वंशाचे लोक देखील आढळतात. बंगालीसोबत ककबरक ही येथील एक अधिकृत भाषा आहे. मणिपुरी ही देखील त्रिपुरामधील एक प्रमुख भाषा आहे.
जलद तथ्य
?त्रिपुरा भारत | |
— राज्य — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | १०,४९२ चौ. किमी |
राजधानी | अगरताळा |
मोठे शहर | अगरतला |
जिल्हे | 4 |
लोकसंख्या • घनता |
३१,९१,१६८ (21st) • ३०४/किमी२ |
भाषा | बंगाली, Kokborok (Tripuri) |
राज्यपाल | D. N. Sahay |
मुख्यमंत्री | बिपलब कुमार देव |
स्थापित | 1972-01-21 |
विधानसभा (जागा) | त्रिपुरा विधानसभा (60) |
आयएसओ संक्षिप्त नाव | IN-TR |
संकेतस्थळ: tripura.nic.in |
बंद करा