![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/7/7d/Prerana_Sthala.jpg/640px-Prerana_Sthala.jpg&w=640&q=50)
तुकाराम ओंबाळे
From Wikipedia, the free encyclopedia
तुकाराम ओंबळे (? - २६ नोव्हेंबर, इ.स. २००८:मुंबई, भारत) हे भारतीय सेनेतील निवृत्त सैनिक होते. निवृत्तीनंतर ते मुंबईच्या पोलीस खात्यात साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले. त्यांचा २००८ मध्ये झालेल्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान मृत्यू झाला. २६ जानेवारी २००९ रोजी तुकाराम ओंबळे यांना अशोक चक्र हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.२००८ च्या दहशतवादी हल्ल्यात एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाब याला पकडण्याचे श्रेय तुकाराम ओंबळे यांना जाते.[1]
जलद तथ्य तुकाराम ओंबळे, मृत्यू: ...
तुकाराम ओंबळे | |
---|---|
![]() | |
मृत्यू: | नोव्हेंबर २७, २००८ गिरगाव चौपाटी, मुंबई, महाराष्ट्र, भारत |
पुरस्कार: | अशोक चक्र |
प्रमुख स्मारके: | गिरगाव चौपाटी |
धर्म: | हिंदू |
पत्नी: | ताराबाई ओंबळे |
बंद करा