![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/d1/Tanaji_Malusare.jpg/640px-Tanaji_Malusare.jpg&w=640&q=50)
तानाजी मालुसरे
मराठा / From Wikipedia, the free encyclopedia
तानाजी मालुसरे (१६२६, गोडवली, सातारा - ४ फेब्रुवारी १६७० सिंहगड किल्ला) हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील एक सुभेदार व शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते.[1] तानाजीने महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता..[2] नरवीर तानाजी मालुसरे यांचे एक स्मारक रायगड मधील महाड तालुक्यामध्ये असणाऱ्या आंबेशिवथर गावामध्ये सर्व ग्रामस्थांच्या तसेच भारतीय लष्करामध्ये कार्यरत असणाऱ्या सैनिकांनी व गावातील शहरात असणाऱ्या नोकरदार वर्गाने पुढाकार घेऊन आपल्या वैयक्तिक निधीतून उभे करण्यात आले आहे. हे स्थान महाड पासून 30 किलोमीटर अंतरावर निसर्ग स्थानिद्यात आहे.[ संदर्भ हवा ]
जलद तथ्य नरवीर.तानाजी काळोजी मालुसरे, टोपणनाव: ...
नरवीर.तानाजी काळोजी मालुसरे | |
---|---|
![]() तानाजी मालुसरे यांचा अर्ध-पुतळा | |
टोपणनाव: | तान्हाजी |
जन्म: | इ.स. १६२६ गोडवली, सातारा , महाराष्ट्र, भारत |
मृत्यू: | ४ फेब्रुवारी १६७० सिंहगड, पुणे, महाराष्ट्र, भारत |
वडील: | काळोजी मालुसरे |
आई: | पार्वती मालुसरे |
पत्नी: | सावित्री मालुसरे |
बंद करा