तळेगाव रेल्वे स्थानक
पुणे लोणावळा मार्गावरील रेल्वे स्थानक / From Wikipedia, the free encyclopedia
तळेगाव दाभाडे हे पुणे शहराजवळील तळेगाव दाभाडे ह्या गावामधील रेल्वे स्थानक आहे. तळेगाव दाभाडे पुणे उपनगरी रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक आहे. पुणे-तळेगाव दाभाडे लोकल सेवा येथे संपते.
जलद तथ्य तळेगाव दाभाडे पुणे उपनगरी रेल्वे स्थानक, स्थानक तपशील ...
तळेगाव दाभाडे पुणे उपनगरी रेल्वे स्थानक | |
---|---|
स्थानक तपशील | |
पत्ता | तळेगाव दाभाडे, मावळ तालुका, पुणे जिल्हा |
गुणक | 18°44′6″N 73°40′20″E |
फलाट | ३ |
इतर माहिती | |
विद्युतीकरण | होय |
संकेत | TGN |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | मध्य रेल्वे |
स्थान | |
|
बंद करा