![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/dd/Tabu_still8.jpg/640px-Tabu_still8.jpg&w=640&q=50)
तब्बू
From Wikipedia, the free encyclopedia
तब्बू (तेलुगू: టబు, इंग्लिश: Tabu) (नोव्हेंबर ४, इ.स. १९७०:हैदराबाद, भारत) ही तमिळ, तेलुगू, मल्याळी, हिंदी भाषा व इंग्लिश चित्रपटांमध्ये अभिनय करणारी अभिनेत्री आहे.
जलद तथ्य तब्बू, जन्म ...
तब्बू | |
---|---|
![]() तब्बू | |
जन्म |
तब्बू ४ नोव्हेंबर १९७० हैदराबाद |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | हिंदी, तेलुगू |
बंद करा
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/2/24/Tabu_at_Esha_Deol%27s_wedding_reception_08.jpg/320px-Tabu_at_Esha_Deol%27s_wedding_reception_08.jpg)
हिचे मूळ नाव तबस्सुम हाशमी आहे. या अभिनेत्री ने खूप सारे चांगले चित्रपट केले आहेत. "हम साथ साथ है" या चित्रपटात खूप चांगली भूमिका केली आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |