डॉमिनिक कॉर्क
इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू. / From Wikipedia, the free encyclopedia
डॉमिनिक जेराल्ड कॉर्क (ऑगस्ट ७, इ.स. १९७१ - ) हा इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करायचा.
अधिक माहिती इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती ...
इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
इंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|
बंद करा