From Wikipedia, the free encyclopedia
डॅलस काउंटी ही अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील ६७ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र सेल्मा येथे आहे.[1]
२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३८,४६२ इतकी होती.[2]
डॅलस काउंटीची रचना ९ फेब्रुवारी, १८१८ रोजी झाली. या काउंटीला अमेरिकेच्या वित्तसचिव अलेक्झांडर जे. डॅलसचे नाव दिले आहे.
Seamless Wikipedia browsing. On steroids.
Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.
Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.