झेलम नदी
From Wikipedia, the free encyclopedia
झेलम नदी पंजाबातील नद्यांपैकी सर्वात पश्चिमेकडची आहे व ती सिंधू नदीला जाऊन मिळते.
जलद तथ्य झेलम, इतर नावे ...
झेलम | |
---|---|
पाकिस्तानातील झेलमच्या पात्राचे एक दृश्य | |
इतर नावे |
جہلم (उर्दू) ਜਿਹਲਮ (पंजाबी) झेलम (देवनागरी) Vyeth (ویتھ/व्यथ) (कश्मीर) |
उगम | वेरिनाग, जम्मू आणि काश्मीर |
पाणलोट क्षेत्रामधील देश |
भारत: जम्मू आणि काश्मीर पाकिस्तान: पंजाब |
लांबी | ७२५ किमी (४५० मैल) |
ह्या नदीस मिळते | सिंधू नदी |
उपनद्या | नीलम नदी,लिद्दर नदी,सिंधु नदी |
धरणे | मंगला धरण |
बंद करा