![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c0/Flag_of_Jordan.svg/langmr-640px-Flag_of_Jordan.svg.png&w=640&q=50)
जॉर्डन राष्ट्रीय फुटबॉल संघ
From Wikipedia, the free encyclopedia
जॉर्डन फुटबॉल संघ (अरबी: المنتخب الأردني لكرة القدم; फिफा संकेत: JOR) हा पश्चिम आशियामधील जॉर्डन देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला जॉर्डन सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १०१ व्या स्थानावर आहे. जॉर्डनने आजवर एकाही फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळवलेली नाही. जॉर्डन आजवर ३ ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धांमध्ये खेळला आहे व २००४ व २०११ साली त्याने उपांत्यपूर्व फेरी गाठली होती..
![Thumb image](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/c0/Flag_of_Jordan.svg/640px-Flag_of_Jordan.svg.png)