जॉन चाइल्ड्स
इंग्लंडचा क्रिकेट खेळाडू. / From Wikipedia, the free encyclopedia
जॉन हेन्री चाइल्ड्स (ऑगस्ट १५, इ.स. १९५१:प्लिमथ, डेव्हन, इंग्लंड - ) हा इंग्लंडकडून १९८८मध्ये दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
चाइल्ड्स ग्लाउस्टरशायर आणि एसेक्सकडून काउंटी क्रिकेट खेळला.
अधिक माहिती इंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती ...
![]() |
---|
![]()
|
बंद करा