जेम्सटाउन
From Wikipedia, the free encyclopedia
जेम्सटाउन ही सेंट हेलेना ह्या युनायटेड किंग्डमच्या दक्षिण अटलांटिक महासागरातील प्रांताची राजधानी आहे.
हा लेख सेंट हेलेनातील शहर जेम्सटाउन याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, जेम्सटाउन (निःसंदिग्धीकरण).