![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/d9/Administrative_structure_of_India.svg/langmr-640px-Administrative_structure_of_India.svg.png&w=640&q=50)
जिल्हा परिषद
भारतातील पंचायत राज व्यवस्थामधील एक घटक / From Wikipedia, the free encyclopedia
प्रत्येक जिल्हाकरिता अध्यक्ष व परिषदेचे सदस्य यांची मिळून एक कार्यकारिणी स्थापन करण्यात येते, तिला जिल्हा परिषद असे म्हणतात.
![]() |
हा लेख १ फेब्रुवारी, २०१२ रोजी मराठी विकिपीडियावरील उदयोन्मुख सदर होता. | २०१२चे इतर उदयोन्मुख लेख |
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/d9/Administrative_structure_of_India.svg/640px-Administrative_structure_of_India.svg.png)
जिल्हा परिषद ही जिल्हा स्तरावरील पंचायती राज व्यवस्थेची सर्वोच्च संस्था आहे. जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील प्रशासनावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी आहे. काही भारतीय राज्यांमध्ये याला जिल्हा पंचायत म्हणूनही ओळखले जाते.