![cover image](https://wikiwandv2-19431.kxcdn.com/_next/image?url=https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/d/d6/2010-kabini-purple-heron.jpg/640px-2010-kabini-purple-heron.jpg&w=640&q=50)
जांभळा बगळा
बगळा प्रजातीतील एक पक्षी / From Wikipedia, the free encyclopedia
जांभळा बगळा हा एक पाणथळ जागी राहणारा पक्षी आहे. त्याची वीण आफ्रिका, मध्य आणि दक्षिण युरोप आणि दक्षिण तसेच पूर्व आशियात होते.
जलद तथ्य जांभळा बगळा, प्रजातींची उपलब्धता ...
जांभळा बगळा | ||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() | ||||||||
प्रजातींची उपलब्धता | ||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||
| ||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||
आर्डीया परपेरीया | ||||||||
![]() जांभळा बगळा पक्ष्याचा आढळ प्रदेश | ||||||||
बंद करा
जांभळया बगळ्याला इंग्रजी भाषेमध्ये ‘ Purple Heron’ असे म्हणतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात याला मोठा ढोक म्हणतात (नक्की?). तर हिंदीमध्ये त्यास अंजन, नरी, निरगोंग, लाल अंजन, लाल सैन म्हणतात. अन्य भाषांतील शब्द :-
- संस्कृत - नीलांग, नलारुण बक, पूर्वीय नीलारुण बक
- गुजराती - नडी
- तेलगू - येर्र नारायण पक्षी, पमुल नारीगाडू
- तमिळम - चिन्नारै