जर्सी सिटी हे एक हडसन काउंटी, न्यू जर्सी, अमेरिकेमधील महत्त्वाचे शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार, जर्सी सिटीची लोकसंख्या २४७,५९७ असून न्यू जर्सीमधील लोकसंख्येच्या आधारे दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.

जलद तथ्य जर्सी सिटी, देश ...
जर्सी सिटी
शहर
Thumb
Skyline of Downtown Jersey City
Nickname(s): 
"Chilltown"[1]
"Wall Street West"[2]
Motto(s): 
“Let Jersey Prosper”[3]
Thumb
Location of Jersey City within Hudson County. Inset: Location of Hudson County highlighted within the state of New Jersey.
Thumb
Census Bureau map of Jersey City, New Jersey
देश अमेरिका संघराज्य
राज्ये न्यू जर्सी
काउंटी हडसन
Elevation m (२० ft)
लोकसंख्या
 (2010 Census)
  एकूण २,४७,५९७
  लोकसंख्येची घनता एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
Time zone UTC-5 (EST)
  Summer (DST) UTC-4 (EDT)
संकेतस्थळ http://www.cityofjerseycity.com
बंद करा

न्यू यॉर्क शहरी विभागाचा भाग असणारी जर्सी सिटी, पश्चिम मॅनहॅटनच्या बाजूला असून हडसन नदीच्या पलिकडे आहे, तर शहराच्या दुसऱ्या बाजूला हॅकनसॅक नदी आणि नूअर्क बेट आहे. जर्सी सिटी हे शहर मुख्य रेल्वे मार्गांनी जोडलेले असून ११ मैल (१८ किमी)चा किनारा असून एक उत्तम बंदर आहे. जर्सी सिटीमध्ये अनेक उद्योगधंद्यांची भरभराट शहराच्या विकासासाठी कारणीभूत आहे. सुंदर नदीकिनारा असणारे हे अमेरिकेतील एक मोठे डाऊन टाऊन असणारे शहर आहे.

संदर्भ आणि नोंदी

Wikiwand in your browser!

Seamless Wikipedia browsing. On steroids.

Every time you click a link to Wikipedia, Wiktionary or Wikiquote in your browser's search results, it will show the modern Wikiwand interface.

Wikiwand extension is a five stars, simple, with minimum permission required to keep your browsing private, safe and transparent.