जंगली म्हैस
सस्तन प्राण्यांच्या प्रजाती / From Wikipedia, the free encyclopedia
भारतीय म्हशीला इंग्रजीत Water Buffalo किंवा River Buffalo असे म्हणतात. आणि जंगली म्हशीला Wild Water Buffalo असे म्हणतात. जेव्हा अमेरिकेचा शोध लागला तेव्हा तेथील बायसन पशूस चुकीने बफेलो असे संबोधले गेले. आणि बायसनचे ते नाव कायम झालं. तद्नंतर आशिया खंडातील म्हशींना बफेलो पासून वेगळेपणा दाखवण्यासाठी तिच्या पाण्याविषयीच्या आवडीवरून वॉटर हा शब्द लावला गेला.[1]
रानगवा याच्याशी गल्लत करू नका.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जलद तथ्य आशियाई जंगली पाणम्हैस, प्रजातींची उपलब्धता ...
आशियाई जंगली पाणम्हैस | ||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
काझीरंगामध्ये जंगली पाणम्हैस व तिचे वासरू | ||||||||||||||||
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||||||
| ||||||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||||||
बुबालस बुबालिस (बु. अर्नी) (लिन्नॉस, १७५८) | ||||||||||||||||
बंद करा
जंगली म्हशीला एशियन बफेलो असे पण म्हणतात. सध्या जंगली म्हशी आसामच्या जंगलात मोठया प्रमाणावर आढळतात. जंगली म्हशी पासून सध्याच्या पाळीव म्हशींची उत्पत्ती झाली.[2][3]