छट पूजा
प्राचीन हिंदू उत्सव जे सूर्यला समर्पित आहे. भारतीय आणि नेपाळी लोक हा उत्सव साजरा करतात / From Wikipedia, the free encyclopedia
छट पूजा ही उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे. छटव्रत स्वीकारून ही पूजा करण्यात येते. या व्रतादरम्यान स्त्रिया निर्जल उपवास करतात व सूर्याला अर्घ्य देऊन हा उपवास सोडण्यात येतो. हे व्रत सौभाग्य व समृद्धीसाठी आणि संतानप्राप्तीसाठी करण्यात येते. भारताच्या बिहार व झारखंड राज्यात हे व्रत मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येते.[1]
Chhath (es); ছট পূজা (bn); છઠ પૂજા (gu); Чхатх (ru); छट पूजा (mr); छठि (mai); ଛଠ ପୂଜା (or); छठ पर्व (awa); छठ (ne); チャット (ja); چھٹھ (ur); ᱪᱷᱚᱴ ᱯᱩᱡᱟᱹ (sat); ฉัฐบูชา (th); छठ पर्व (bho); Chhath Parwa (en); Chhath (nl); षष्ठीपूजा (sa); छठ पूजा (hi); ಛತ್ (kn); ఛట్ పూజ (te); ষঠ পূজা (as); Chhath (sv); Chhath (vec); சத் பூசை (ta) हिंदू तिहुआर (bho); قدیم ہندو تہوار جو ڈیوتی سوریا اور ساشتی سے منسوب ہے (ur); સૂર્ય અને તેની બહેન છઠી મૈયાને સમર્પિત ઉત્તર ભારતનો એક પ્રાચીન હિન્દુ તહેવાર (gu); उत्तर पूर्वी भारत मे मनाया जाने वाला एक प्रमुख हिंदू पर्व (hi); হিন্দু উৎসব (bn); Ancient Hindu festival dedicated to the Sun and his sister Chhathi Maiya (en); festival hindú (es); प्राचीन हिंदू उत्सव जे सूर्यला समर्पित आहे. भारतीय आणि नेपाळी लोक हा उत्सव साजरा करतात (mr); হিন্দু উৎসৱ (as) छठ पर्व, छठपर्व (ne); छठ (hi); ಛಠ್ (kn); Chhat (sv); Сурья-шашти (ru); Dala Chhath, Surya Sashthi, Chhath (en); Chhath Puja (es)
जलद तथ्य स्थान, अधिकार नियंत्रण ...
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थान | भारत, नेपाळ | ||
---|---|---|---|
|
बंद करा
या व्रतादरम्यान, सूर्य, सूर्यपुत्र यम व त्याची बहिण षष्टी हिचे पूजन केले जाते.संपूर्ण वर्षात चैत्र मासात व कार्तिक मासात अशी दोन वेळा छट पूजा करण्यात येते. पण कार्तिक महिन्यातील छट पूजेचे महत्त्व जास्त असते.[2]