चैत्य पुरुष
From Wikipedia, the free encyclopedia
चैत्य पुरुष - श्रीअरविंद आणि श्रीमाताजीप्रणीत पूर्णयोगामध्ये चैत्य पुरुषाच्या संकल्पनेला महत्त्वाचे स्थान आहे. चैत्य पुरुष हा अज्ञानमय प्रकृतीच्या क्षेत्रामध्ये एक लहानसे चैतन्य-केंद्र असल्यासारखा असतो, असे श्रीअरविंद म्हणतात. [1] याला इंग्रजीमध्ये Psychic Being अशी संज्ञा आहे. उपनिषदामध्ये याला 'अंगुष्ठ प्रमाण' असे म्हणले आहे.
![]() |
हा लेख किंवा विभाग सध्या विस्तारला / बदलला / भाषांतरीत केला जात असण्याची शक्यता आहे. तरीही, आपण या प्रक्रियेस संपादन करून हातभार लावावा अशी या लेखावर काम करित असलेल्या सदस्यांची इच्छा आहे. जर आपणास हा संदेश कोणी लिहिला आहे हे जाणून घ्यायचे असल्यास कृपया या पानाचा इतिहास पहा. हा लेख 1 सेकंद पूर्वी सदस्य:सांगकाम्या (चर्चा | योगदान) द्वारे अखेरचा संपादित केल्या गेला होता.(अद्यतन करा) कृपया, हा साचा संपादने झाल्यानंतर काढून टाकणे होत असेल तरच लावावा, अन्यथा लावू नये. जर हे लेख संपादन-अवस्थेत नसेल तर हा संदेश काढून टाकावा ही विनंती. |